उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाच्या बाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, वीज बील रद्द करण्याची केली मागणी<br />पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी आज अजित पवार पंढरपूरात आले आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जत्रेच स्वरूप आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. <br />शेतकर्याची वीज कापली जात आहे. आणि अजित पवार राजकीय बैठका घेत आहेत. शेतकर्याचे वीज बिल रद्द झालेच पाहिजे अशी जोर दार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics